या लोकांंना असतो किडनी लवकर खराब होण्याचा धोका

Anuradha Vipat

ब्लड प्रेशर

ज्या लोकांना मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांना किडनी खराब होण्याचा धोका अधिक असतो

risk kidney damage

लठ्ठ व्यक्ती

लठ्ठ व्यक्तींना किडनीच्या आजाराचा धोका जास्त असतो. 

risk kidney damage

प्रोटीन सप्लीमेंट्स

जास्त प्रोटीन सप्लीमेंट्स वापरणाऱ्या लोकांना किडनी खराब होण्याचा धोका असतो

risk kidney damage

धूम्रपान किंवा मद्यपान

धूम्रपान किंवा मद्यपान करणाऱ्या लोकांना किडनी खराब होण्याचा धोका असतो

risk kidney damage

अपुरी झोप

अपुरी झोप घेणाऱ्या लोकांना किडनी खराब होण्याचा धोका असतो

risk kidney damage

लघवीत बदल

कोणत्याही प्रकारच्या किडनीच्या आजारात तुमच्या लघवीत बदल दिसून येतात

risk kidney damage

आवळ्याचे सेवन करा आणि मिळवा मधुमेहावर नियंत्रण