उन्हाळ्यात 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये लसूण

पुजा बोनकिले

लसूण या पदार्थांचा गुणधर्म गरम असतो.

Sakal

याचा वापर अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो.

Sakal

ज्या लोकांच्या तोंडातून दुर्गंधी येते त्यांनी लसूण खाणे टाळावे.

Sakal

उन्हाळ्यात लसूण खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते.

Sakal

जर तुम्हाला अॅर्लजी असेल तर लसूण खाणे टाळावे.

Sakal

अॅसिडिटी किंवा पोटा संबंधित समस्या असेल तर लसूण खाणे टाळावे.

Sakal

उन्हाळ्यात कच्चा लसू खाल्ल्यास डोकेदुखा वाढू शकते

Sakal

उन्हाळ्यात लसूण खाणे टाळावे .

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal