Aarti Badade
कांदा उष्ण (Hot) आणि पित्तवर्धक (Pitta Aggravating) असतो, ज्यामुळे ऍसिडिटी आणि पोटाचे विकार वाढू शकतात.
Avoid Onion coconut Paste
Sakal
ज्यांना ऍसिड रिफ्लक्स (Acid Reflux), छातीत जळजळ (Heartburn) किंवा पोटात अल्सर (Ulcers) आहे, त्यांनी हे वाटण टाळावे.
Avoid Onion coconut Paste
Sakal
इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) किंवा आतड्यांचा दाह (Colitis) यांसारख्या समस्या असलेल्यांना कांदा त्रासदायक ठरू शकतो.
Avoid Onion coconut Paste
Sakal
त्वचेवर पुरळ (Rashes) किंवा लालसरपणा (Redness) येत असल्यास, पित्त वाढू नये म्हणून कांदा खाणे टाळावे.
Avoid Onion coconut Paste
Sakal
रक्त पातळ करणारी औषधे (Blood Thinners) घेणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त प्रमाणात कांदा खाऊ नये.
Avoid Onion coconut Paste
Sakal
शस्त्रक्रियेच्या (Surgery) २ आठवडे आधी कांदा खाणे थांबवावे, कारण तो रक्त गोठण्याची प्रक्रिया मंद करतो.
Avoid Onion coconut Paste
Sakal
मधुमेहाची (Diabetes) औषधे घेणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कांदा खावा, कारण तो रक्तातील साखर कमी करू शकतो.
Avoid Onion coconut Paste
Sakal
जैन धर्मीय किंवा सात्विक आहार घेणारे काही लोक तामसिक (Tamasic) मानून कांदा-खोबऱ्याचे वाटण टाळतात.
Avoid Onion coconut Paste
Sakal
Winter Diet Tips
Sakal