Aarti Badade
केवळ ब्रश केल्याने पुरेसे नाही – काही आवडते अन्नपदार्थ तुमचे दात खराब करत आहेत.
त्यातील आम्लता दात संवेदनशील बनवते आणि मुलामा (एनॅमल) झिजवू शकते.
अती आम्लयुक्त अन्न दातांच्या मुलाम्यावर परिणाम करते. सोबत दही, पालक, काकडी खा.
त्यातील मीठ आणि आम्ल दातांच्या आरोग्याला अपाय करतं. घरी कमी तेल-मिठात बनवा.
टॅनिनमुळे दात पिवळसर दिसतात. पर्याय म्हणून ग्रीन टी किंवा हर्बल टी निवडा.
बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव होतो. रस घेतल्यावर तोंड नीट धुणं आवश्यक.
कार्बनमुळे दातांवर थर जमा होतो. वाफवलेले किंवा हलके परतलेले अन्न चांगले.
आईस्क्रीम, गोड दही, साखर लावलेली बडीशेप – हे दात संवेदनशील करतात.
नैसर्गिक फ्रेशनर्स वापरा – जसे वेलची, लवंग.