शरीरात इलेक्ट्रोलाइटची कमतरता असल्यास दिसतात 'हे' लक्षणे

पुजा बोनकिले

शरीरात पाणी तसेच इलेक्ट्रोलाइटची कमतरता असल्यास हृदयविकार,बीपीची समस्या वाढू शकते.

Sakal

शरीरात पाणी तसेच इलेक्ट्रोलाइटची कमतरता असल्यास थकवा जाणवतो.

Sakal

शरीरात क्रँप येणे हे शरीरात पाणी तसेच इलेक्ट्रोलाइटची कमतरता असल्याचे लक्षण आहे.

Sakal

चिडचिडपणा वाढणे हे देखील याचे लक्षण आहे.

Sakal

शरीरात इलेक्ट्रोलाइटची कमतरता असल्यास हाता-पायात मुंग्या किंवा क्रँप येतात.

Sakal

डोकं दुखणे हे देखील इलेक्ट्रोलाइटची कमतरता असल्याचे लक्षण आहे.

Sakal

तुम्हाला घाम जास्त येत असेल तर समजावे शरीरात इलेक्ट्रोलाइटची कमतरता आहे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal