अक्रोडपेक्षा मेंदूसाठी जास्त फायदेशीर ‘हे’ सुपरफूड्स!

Aarti Badade

अक्रोड

अक्रोड मेंदूसाठी चांगला असतो, पण काही इतर अन्न घटक असे आहेत जे त्याहूनही अधिक फायदेशीर ठरतात.

superfoods for memory | Sakal

भोपळ्याच्या बिया – लहान पण शक्तिशाली!

भोपळ्याच्या बियात मॅग्नेशियम, झिंक, तांबे व लोह भरपूर असते, जे मेंदूच्या कार्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.

superfoods for memory | Sakal

डार्क चॉकलेट – चवही आणि ऊर्जा ही!

फ्लेव्होनॉइड्स, कॅफीन आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त डार्क चॉकलेट मेंदूतील रक्तप्रवाह वाढवते व स्मरणशक्ती सुधारते.

superfoods for memory | Sakal

हळद – नैसर्गिक मेंदूवर्धक!

हळदीतील कर्क्युमिन मेंदूत प्रवेश करून न्यूरॉन्सच्या वाढीस चालना देते आणि मानसिक तणाव कमी करते.

superfoods for memory | Sakal

ब्रोकोली

व्हिटॅमिन K आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त ब्रोकोली मेंदूच्या पेशी मजबूत करते आणि जळजळ कमी करते.

superfoods for memory | Sakal

एवोकॅडो – चांगल्या रक्तप्रवाहासाठी आवश्यक!

एवोकॅडोतील हेल्दी फॅट्स व फोलेट मेंदूत रक्तप्रवाह सुधारतात आणि मानसिक कार्यक्षमतेस चालना देतात.

superfoods for memory | Sakal

मेंदूसाठी

दररोजच्या आहारात ही सुपरफूड्स समाविष्ट करून मेंदू तीव्र, सक्रिय आणि निरोगी ठेवा!

superfoods for memory | Sakal

रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरण्याचे फायदे!

night hair routine | Sakal
येथे क्लिक करा