'या' गोष्टी कोणालाही करू नका गिफ्ट

पुजा बोनकिले

अनेक लोक गिफ्ट देताना समोरच्या व्यक्तीची आवड लक्षात ठेवतात.

gift vastu tips | Sakal

पण वास्तूनुसार गिफ्ट देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

gift | Sakal

चुकूनही कोणाला देवाच्या मुर्ती गिफ्ट करू नका.

ganpati idol | Sakal

अनेक लोक पर्स किंवा बॅग गिफ्ट देतात. पण वास्तूनुसार हे देणे अशुभ मानले जाते. यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात.

bag | Sakal

पाण्याशी संबंधित वस्तू गिफ्ट देऊ नका.

water | Sakal

तुमच्या व्यक्तीला रूमाल गिफ्ट करू नका.

rumal | Sakal

वास्तूनुसार कोणालाही धारदार वस्तू गिफ्ट करू नका.

knife | Sakal

तसेच चप्पल किंवा शुज गिफ्ट देऊ नका

shoes | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

alphonso mango | Sakal