'या' गोष्टी रक्त शुद्ध करण्यास करतात मदत

पुजा बोनकिले

यकृत आणि किडनी शरीरातील घाण स्वच्छ करण्याचे काम करतात.

Kideny | Sakal

पण अनेकवेळा चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे ते योग्यरित्या काम करू शकत नाही.

Blood | Sakal

तुम्ही पुढील पदार्थांचे सेवन करून रक्त शुद्ध करू शकता.

Food | Sakal

कडुलिंबाचे पानांमध्ये असलेले गुणधर्म रक्त शुद्ध ठेवण्यास मदत करते.

neem | Sakal

बीटचा रस सकाळी प्यायल्यास रक्त शुद्ध राहते.

beetrout | Sakal

गुळ खाल्ल्याने रक्त शुद्ध राहते.

Jaggery | Sakal

हळदीचा वापर आहारात केल्यास रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते.

toumric | Sakal

रक्त शुद्ध राहण्यासाठी तुळशीचे पान खावे.

Tulsi | Sakal

लसणाच्या पाकळ्या रिकाम्या पोटी खाल्ल्यास रक्त शुद्ध राहते.

Garlic | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

alphonso mango | Sakal