चालताना 'या' सामान्य चुका टाळा

पुजा बोनकिले

चालणे हा एक सोपा व्यायम प्रकार असून आरोग्यदायी आहे.

Sakal

पण चालताना अनेक लोका सामान्य चुका करतात. ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

चालताना खाली न पाहता नेहमी समोर पाहावे.

Sakal

आहारात पोषक पदार्थांचा समावेश करावा.

Sakal

एकाच दिवशी जास्त चालू नका. यामुळे पायांवर ताण येतो.

Sakal

चालायला जाण्यापुर्वी वॉर्मअप करावे.

Sakal

चालायला जाण्यापुर्वी भरपुर पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशन होणार नाही.

Sakal

चालायला जाताना योग्य आणि आरामदायी शुज वापरावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal