Apurva Kulkarni
तुमचं वैवाहिक जीवन आनंदी आणि शांत राहावं यासाठी पुढील काही गोष्टी पत्नीला न सांगणं फायद्याचं आहे.
Relationship Tips
esakal
तुमच्या भूतकाळाबद्दल तसंच प्रेमसंबंधाबद्दल शक्यतो तुमच्या पत्नीला सांगू नका. तसंच जुन्या प्रेमासोबत तिची तुलना अजिबात करु नका.
Relationship Tips
esakal
तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर कुठेही तुमचा अपमान झाला असेल तर तो शक्यतो पत्नीला सांगू नका. त्यामुळे तिला मानसिक त्रास होऊ शकतो.
Relationship Tips
esakal
तुमच्या कुटुंबात आधी असलेली भांडणं, किंवा काही वाईट गोष्टीयाबद्दल सांगणं शक्यतो टाळा.
Relationship Tips
esakal
प्रत्येक गोष्टीवरून तू बदलली आहेस असं म्हणणं शक्यतो टाळा, त्याचा तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो.
Relationship Tips
esakal
जेव्हा तुमची पत्नी काही करत असेल किंवा काही शिकत असेल तर तिची तुलना दुसऱ्या महिलेसोबत करु नका. यामुळे ती मानसिकरित्या खचू शकते.
Relationship Tips
esakal
प्रत्येक नात्यात आदर आणि संवाद हेच नातं टिकवण्याचं खास रहस्य आहे. त्यामुळे एकमेकांचा आदर करा आणि आनंदाने राहा.
Relationship Tips
esakal
People Get Jealous
esakal