Apurva Kulkarni
अनेकवेळा इतरांना आनंदी, यशस्वी पाहून नकळतपणे आपल्या आयुष्यात कमी असल्याची जाणीव होते. त्यामुळे आपल्याला चिडचिड, अस्वस्थ वाटू शकतं.
People Get Jealous
esakal
जेव्हा माणूस स्वत:ची तुलना इतरांशी करतो, त्यावेळी आपल्याकडे नसलेल्या गोष्टीमुळे मानसिक ताण वाढू शकतं. तुलना जितकी जास्त होईल तितकं समाधान कमी वाटेल.
People Get Jealous
esakal
अनेक वेळा लग्न, घर, करिअर हे आपल्याआधी इतर लोकांना मिळत असल्यानं आपल्यात अपयशाची भावना वाढू शकते आणि जलसी फिल होते.
People Get Jealous
esakal
जेव्हा आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी अपूर्ण असतात आणि त्याच समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात पुर्ण होताना दिसतात, त्यावेळी नकळतपणे आपण त्या माणसाचा तिरस्कार करतो.
People Get Jealous
esakal
एखाद्याची पोस्ट किंवा स्टोरी पाहून सुद्धा तुमची उदासिनता वाढू शकते, त्यामुळे मानसिकरित्या चांगलं राहण्यासाठी सोशल मीडियावरून काही काळ ब्रेक घ्या.
People Get Jealous
esakal
अशा वेळी स्वत:ला कमी समजण्यापेक्षा स्वत:चा एक वेगळा गोल निश्चित करा. तसंच तुमच्या प्रगतीकडे लक्ष केद्रित करा.
People Get Jealous
esakal
समोरचा व्यक्ती खुश असेल तर त्याच्या आनंदात आपला आनंद शोधा त्यामुळे नकारात्मक भावना कमी होते आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतात.
People Get Jealous
esakal
Prajakta Mali
esakal