वायलेस इअरबड्स खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

पुजा बोनकिले

बॅलेस्ड साउंड

इअरबड्समध्ये फक्त बेस नाही तर बॅलेस्ड साउंड देखील असतो.

बॅटरी लाइफ

इअरबड्स खरेदी करताना बॅटरी लाइफ चेक करावी.

फिटींग

इअरबड्स कानात नीट बसतात की नाही चेक करावे.

नॉइस कॅसलेशन

तुम्ही गर्दीच्या ठिकाणी काम करत असाल तर इअरबड्समध्ये एएनसी असले पाहिजे.

कॉल क्वालिटी

तुम्ही सारख्या मिटिंग कॉल करत असाल तर ENC असलेले इअरबड्समध्ये खरेदी करावे.

ब्लूटूथ वर्जन

५.० किंवा या पेक्षा वरचे इअरबड्समध्ये खरेदी करावे. यामुळे कनेक्शन फास्ट आणि स्टेबल राहते

टच आणि कंट्रोल सीस्टीम

इअरबड्समध्ये टच आणि कंट्रोल सीस्टीम असावी.

ब्रँड

इअरबड्स चांगल्या दर्जाचे खरेदी करावे.

अचानक बीपी लो झाल्यास काय खावं?

low blood pressure | Sakal
आणखी वाचा