Aarti Badade
उरलेला भात फ्रिजमध्ये ठेवणे योग्य असले, तरी तो योग्य तापमानात साठवला नाही तर आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो.
Cooked Rice Storage Tips for Food Safety
Sakal
शिजवलेल्या भातात ‘बॅसिलस सेरियस’ (Bacillus cereus) नावाच्या जिवाणूंचे बीजाणू असू शकतात, जे चुकीच्या साठवणुकीमुळे वाढून फूड पॉइझनिंग करू शकतात.
Cooked Rice Storage Tips for Food Safety
Sakal
भात शिजल्यानंतर तो रूम टेम्परेचरवर २ तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर ठेवू नये, अन्यथा त्यात धोकादायक जिवाणू वेगाने वाढू लागतात.
Cooked Rice Storage Tips for Food Safety
Sakal
भात लवकर फ्रिजमध्ये ठेवल्यास, तेथील कमी तापमानामुळे जिवाणूंची वाढ मंदावते आणि भात दीर्घकाळ खाण्यायोग्य राहण्यास मदत होते.
Cooked Rice Storage Tips for Food Safety
Sakal
फ्रिजमध्ये ठेवलेला भात थेट न खाता, तो खाण्यापूर्वी वाफ येईपर्यंत चांगला कडक गरम केल्यास आरोग्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
Cooked Rice Storage Tips for Food Safety
Sakal
फ्रिजमधील भात गरजेपुरताच गरम करावा; एकाच भाताला पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्याची गुणवत्ता कमी होते आणि तब्येत बिघडण्याची शक्यता वाढते.
Cooked Rice Storage Tips for Food Safety
Sakal
रात्रीचा किंवा दुपारचा थंड भात थेट खाण्याची घाई करू नका; तो योग्य पद्धतीने आणि सुरक्षित वातावरणात साठवला गेला आहे का, याची नेहमी खात्री करा.
Cooked Rice Storage Tips for Food Safety
Sakal
जास्त वेळ बाहेर राहिलेला किंवा चुकीच्या पद्धतीने साठवलेला भात खाल्ल्यास पोटदुखी, उलट्या आणि गंभीर अन्न विषबाधा (Food Poisoning) होऊ शकते.
Cooked Rice Storage Tips for Food Safety
Sakal
Heel pain causes in the morning
Sakal