Shubham Banubakode
जिवलग मित्रावर विश्वास असणं चांगलं, पण आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करणं नेहमीच योग्य ठरतं असं नाही.
5 Things You Should Never Share With Your Best Friend
esakal
जोडीदारासोबत झालेला प्रत्येक छोटा वाद मित्राला सांगू नका. नंतर तुमचं नातं सुधारलं तरी त्याच्या मनात नकारात्मक छाप राहू शकते.
5 Things You Should Never Share With Your Best Friend
esakal
मोबाईलचा पासवर्ड, UPI PIN, ATM PIN किंवा बँकेशी संबंधित माहिती कोणालाही, अगदी जिवलग मित्रालाही देऊ नका.
5 Things You Should Never Share With Your Best Friend
esakal
कोणीतरी विश्वासाने सांगितलेली खासगी गोष्ट मित्राला सांगू नका. दुसऱ्याचा विश्वास जपणं हीच खरी मैत्री आणि चांगल्या स्वभावाची ओळख आहे.
5 Things You Should Never Share With Your Best Friend
esakal
नवी नोकरी, परदेशात जाण्याची तयारी किंवा मोठे प्लॅन्स पूर्ण होण्यापूर्वी सर्वांना सांगू नका. आधी यश मिळू द्या, मग आनंद साजरा करा.
5 Things You Should Never Share With Your Best Friend
esakal
प्रत्येक वेळी स्वतःच्या उणिवा सांगत राहिलात तर त्याच गोष्टी तुमच्या मनावरही परिणाम करू लागतात. आत्मविश्वास जपणं तितकंच महत्त्वाचं आहे.
5 Things You Should Never Share With Your Best Friend
esakal
तुमची आर्थिक स्थिती, गुंतवणूक किंवा वैयक्तिक व्यवहार प्रत्येक मित्राला सांगण्याची गरज नसते. काही गोष्टी खासगीच ठेवणं अधिक सुरक्षित असतं.
5 Things You Should Never Share With Your Best Friend
esakal
खरी मैत्री प्रत्येक गोष्ट सांगण्यात नसते. विश्वास, परस्परांचा आदर आणि योग्य मर्यादा पाळल्या तरच नातं दीर्घकाळ मजबूत राहतं.
5 Things You Should Never Share With Your Best Friend
esakal
Loco Pilot
esakal