Shubham Banubakode
लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलटसाठी भारतीय रेल्वेने अधिकृत गणवेश निश्चित केला आहे. बहुतांश झोनमध्ये फिकट निळा शर्ट आणि गडद निळी पँट वापरली जाते.
Why Do Indian Railway Loco Pilots Wear Blue Shirts
esakal
लोको रनिंग स्टाफने ड्युटीदरम्यान अधिकृत गणवेश परिधान करणे अपेक्षित असते. यासाठी प्रत्येक रेल्वे झोनकडून स्वतंत्र नियम आणि आदेश जारी केले जातात.
Why Do Indian Railway Loco Pilots Wear Blue Shirts
esakal
भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये गणवेशाच्या डिझाइन किंवा निळ्या रंगाच्या छटेत किरकोळ बदल असू शकतो. मात्र ओळख कायम एकसारखीच ठेवली जाते.
Why Do Indian Railway Loco Pilots Wear Blue Shirts
esakal
स्टेशन, यार्ड किंवा लोको शेडमध्ये अनेक कर्मचारी असतात. अशावेळी निळ्या गणवेशामुळे लोको पायलटची ओळख पटकन आणि सहज होते.
Why Do Indian Railway Loco Pilots Wear Blue Shirts
esakal
गणवेशासोबत नेमप्लेट आणि अधिकृत ओळखपत्र बाळगणेही आवश्यक असते. त्यामुळे प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी दोघांचीही ओळख पटते.
Why Do Indian Railway Loco Pilots Wear Blue Shirts
esakal
लोको रनिंग स्टाफला गणवेशासाठी रेल्वेकडून युनिफॉर्म अलाउन्स किंवा संबंधित झोनच्या नियमानुसार आर्थिक सुविधा दिली जाते.
Why Do Indian Railway Loco Pilots Wear Blue Shirts
esakal
रेल्वेने याबाबत अधिकृत कारण सांगितलेले नाही. मात्र सर्वसाधारण मान्यतेनुसार निळ्या रंगावर धूळ आणि किरकोळ डाग तुलनेने कमी ठळक दिसतात.
Why Do Indian Railway Loco Pilots Wear Blue Shirts
esakal
इंजिन, यार्ड आणि ट्रॅक परिसरात ग्रीस, तेल व धुळीचा संपर्क येतो. त्यामुळे निळा रंग वापरण्यास अधिक सोयीचा मानला जातो, अशी प्रचलित धारणा आहे.
Why Do Indian Railway Loco Pilots Wear Blue Shirts
esakal
Indian Railway Horn Meanings
ESAKAL