Anushka Tapshalkar
सगळ्यांनाच झोप प्रिय असते. मग त्यातून पशूपक्षी आणि इतर प्राणी तरी कसे वगळता येतील?
पुढे असेच प्राणी दिले आहेत, जे जगातील सर्वात झोपाळू प्राणी आहेत, ज्यांना मनुष्य प्राण्यापेक्षाही जास्त झोप प्रिय आहे. चला ते जाणून घेऊया.
ही रात्रिची प्रजाती असून, ती दिवसा सुमारे २० तास झोपून राहते.
या प्राण्याची गती जशी संथ आहे, तशीच त्याची दिनचर्या देखील; तो दररोज २० तास झोपतो.
हा जमिनीत खणून राहणारा प्राणी सुमारे १८.१ तास झोप घेतो, त्यामुळे तोही झोपाळू प्राण्यांमध्ये गणला जातो.
हा साप शिकार केल्यानंतर १८ तास विश्रांती घेतो, त्याच्या झोपेची गरज त्याच्या पचनप्रक्रियेशी संबंधित असते.
हा छोटा पण झोपाळू प्राणी दररोज १८ तास झोपतो, त्यामुळे तो विश्रांतीप्रिय प्राण्यांमध्ये गणला जातो.
ही रात्रि सक्रीय असलेली प्रजाती असून, ती दररोज सुमारे १७ तास झोप घेते.
ऑस्ट्रेलियातील हा गोंडस प्राणी सर्वात जास्त वेळ म्हणजेच रोज चक्क २०–२२ तास झोपतो, त्यामुळे तो 'स्लीपी किंग' म्हणून ओळखला जातो.