Vinod Dengale
भारतातील अविवाहित गाव, जिथे लोक आपल्या मुलींचे लग्न लावणे टाळतात. या गावात सर्वात जास्त अविवाहित असल्याने देशात या गावाची वेगळीच ओळख बनली आहे.
Men Still Unmarried in This Indian Village
eSakal
भारताच्या बिहार राज्यातील पटना शहरापासून 300 किमी दूर असणाऱ्या बरवान काला गावाला अविवाहितांचे गाव म्हणून ओळखले जाते.
Bihar
eSakal
असं नही की या गावातील मुलांना लग्न करायचं नाही तर कोणीच आपली मुलगी या गावात द्यायला तयार नाही
No Girl want to marry
esakal
या गावातील मुलांचे लग्न न होण्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे या गावातील सामाजिक आणि मूलभूत समस्या.
Village Problem
esakal
या गावात खूप काळापर्यंत एक रस्ता देखील नव्हता. खराब कनेक्टिविटीमुळे लोक या गावात मुलगी देत नव्हते.
Poor Connectivity
eSakal
यासोबतच या गावात शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासारख्या सुविधा देखील नाही. विशेष म्हणजे गावात मूलभूत सुविधा जसे पाणी आणि वीज यांचीदेखील कमी आहे.
No Water
eSakal
पहिलेच दूर आणि सोबत गावात मूलभूत सुविधा नसल्याने लोक आता या गावात आपल्या मुली देण्यास नकार देतात.
No Marriage
eSakal
Check How Full Bhandardara and Nilwande Dams Are Now
eSakal