काश्मीर मधल्या या समाजामुळे प्रत्येक वेळी भारत पाकला युद्धात हरवतो

Aarti Badade

कोण आहेत बकरवाल?

बकरवाल हे जम्मू-काश्मीरमधील भटकंती करणारे एक पारंपरिक मेंढपाळ समाज आहे. ते मुख्यतः मेंढ्या आणि बकऱ्या चारून उदरनिर्वाह करतात.

Bakarwal community in Kashmir | Sakal

स्थलांतर करणारा समाज

प्रत्येक उन्हाळ्यात बकरवाल लडाख आणि काश्मीरकडे स्थलांतर करतात आणि हिवाळ्यात जम्मूला परत येतात.

Bakarwal community in Kashmir | Sakal

नावाची उत्पत्ती कशी झाली?

‘बकर’ म्हणजे बकरी आणि ‘वाल’ म्हणजे रक्षक. या शब्दांपासूनच ‘बकरवाल’ हे नाव तयार झालं आहे.

Bakarwal community in Kashmir | Sakal

धर्म आणि परंपरा

बकरवाल समाजात हिंदू, मुस्लीम आणि शीख धर्मांचं मिश्रण आहे. ते विविध धर्मांचे सण समरसतेने साजरे करतात.

Bakarwal community in Kashmir | Sakal

सण आणि उत्सव

बैसाखी, लोरी, गोवर्धन हे सण बकरवाल समाजात मोठ्या उत्साहात साजरे होतात.

Bakarwal community in Kashmir | Sakal

धार्मिक सौहार्दाचा आदर्श

बकरवाल समाजात धर्माच्या बाबतीत कोणतीही कट्टरता नाही. ते सर्व धर्मांचा सन्मान करतात.

Bakarwal community in Kashmir | Sakal

देशभक्त समाज

भारताविरुद्ध उभ्या राहिलेल्या कोणत्याही शक्तींचा बकरवाल समाजाने कायम विरोध केला आहे.

Bakarwal community in Kashmir | Sakal

मोहम्मद-दिन-जागीर यांचा पराक्रम

१९६५ मध्ये पाकिस्तानी घुसखोरीबाबत भारतीय सैन्याला माहिती दिल्यामुळे जागीर यांना पद्मश्री मिळाला होता.

Bakarwal community in Kashmir | Sakal

मौलवी गुलाम दिन यांचा प्रयत्न

पाकिस्तानच्या प्रभावापासून समाजाला दूर ठेवण्यासाठी मौलवी गुलाम दिन यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना अशोक चक्र मिळालं.

Bakarwal community in Kashmir | Sakal

कारगिल युद्धात मदत

१९९९ च्या कारगिल युद्धातही बकरवाल समाजाने पाकी घुसखोरीबद्दल भारतीय सैन्याला वेळेवर माहिती दिली.

kargil yudh | Sakal

भारताच्या ड्रोन सैन्याची ताकद! पाकिस्तानपेक्षा कितीतरी पुढे

From AI to Predator Drones: India’s Military Power | Sakal
येथे क्लिक करा