Anushka Tapshalkar
उच्च रक्तदाब हार्ट अटॅक, स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका वाढवतो. पण रोज एकाच वेळी झोपण्याची सवय BP नियंत्रणात मदत करते.
Night habit
रक्तदाब म्हणजे हृदयाच्या धडधडीत रक्त धमन्यांवर टाकलेला दाब.
120/80 mmHg सामान्य, तर 130/80 mmHg पेक्षा जास्त म्हणजे हायपरटेंशन.
High Blood Pressure
sakal
आपल्या शरीरातील इंटरनल क्लॉक झोप, हार्मोन्स आणि मेटाबॉलिझम नियंत्रित करते.
रात्री BP नैसर्गिकरित्या कमी होतं. झोपेचं वेळापत्रक बदललं तर हे डिपिंग थांबतं.
circadian rhythm
संशोधनानुसार, फक्त झोपेची वेळ निश्चित ठेवली असता सिस्टोलिक BP 4 mmHg आणि डायस्टोलिक BP 3 mmHg ने कमी झाला, औषधे घेत असलेल्या लोकांनाही याचा फायदा झाला आणि झोपेच्या कालावधीत कोणताही बदल करण्याची गरज भासली नाही.
Research
sakal
रात्रीचा BP नैसर्गिकरित्या कमी होतो, हृदयावरील ताण घटतो, मेटाबॉलिझम सुधारतो आणि त्यामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
Health Benefits
sakal
मीठ कमी वापरणे, स्मोकिंग आणि अल्कोहोल टाळणे, नियमित व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि कौटुंबिक इतिहासाची जाणीव ठेवणे या सर्व सवयी रक्तदाब नियंत्रण आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
Blood Pressure
sakal
ठरलेलं bedtime आणि wake-up time ठेवणे, लाईट्स कमी करून स्क्रीन टाळणे, शांत–थंड–अंधारात बेडरूम तयार करणे आणि रिलॅक्सिंग नाईट रूटीन पाळणे हे छोटे बदलही BP वर मोठा सकारात्मक परिणाम करू शकतात.
Tips for goos sleep
sakal
Simple home remedies to reduce neck wrinkles naturally
sakal