Vinod Dengale
बहुतेक देशांमध्ये ट्रॅफिक नियम तोडल्यास ठराविक रक्कम दंड म्हणून भरावी लागते. म्हणजेच श्रीमंत असो वा सामान्य नागरिक, सर्वांसाठी दंड समान असतो.
Fines in This Country Depend on Your Income
eSakal
जगात एक असा देश आहे जिथे ट्रॅफिक दंड निश्चित रक्कम नसतो. येथे दंडाची रक्कम व्यक्तीच्या उत्पन्नावर अवलंबून ठरवली जाते
Fines in This Country Depend on Your Income
eSakal
युरोपमधील फिनलंडमध्ये ट्रॅफिक नियम तोडल्यास दंड व्यक्तीच्या कमाईनुसार आकारला जातो. जास्त कमाई करणाऱ्यांना त्याच गुन्ह्यासाठी मोठा दंड भरावा लागू शकतो.
Fines in This Country Depend on Your Income
eSakal
फिनलंडमध्ये डे फाइन सिस्टम लागू आहे. या पद्धतीत दंडाची रक्कम ठरवताना संबंधित व्यक्तीची रोजची वापरता येणारी कमाई लक्षात घेतली जाते.
Fines in This Country Depend on Your Income
eSakal
सर्वप्रथम अधिकाऱ्यांकडून त्या व्यक्तीची अंदाजे दररोजची निव्वळ कमाई मोजली जाते. त्यातील साधारण अर्धी रक्कम एका दिवसाच्या दंडासाठी आधार म्हणून घेतली जाते.
Fines in This Country Depend on Your Income
eSakal
यानंतर नियमभंग किती गंभीर आहे यावरून डे युनिट्स ठरवले जातात. हे साधारणपणे 10 ते 20 दिवसांपर्यंत असू शकतात, तर गंभीर प्रकरणात त्यापेक्षा जास्तही असतात.
Fines in This Country Depend on Your Income
eSakal
या पद्धतीचा मुख्य हेतू म्हणजे समानता आणि न्याय. म्हणजेच दंडाचा परिणाम श्रीमंत आणि सामान्य नागरिक दोघांवरही सारखाच व्हावा.
Fines in This Country Depend on Your Income
eSakal
या नियमामुळे काही श्रीमंत लोकांना वाहतूक नियम मोडल्याबद्दल खूप मोठा दंड भरावा लागला आहे. काही प्रकरणांमध्ये €1,21,000 पेक्षा जास्त दंड आकारला गेला आहे.
Fines in This Country Depend on Your Income
eSakal
Which Districts Have the Highest Per Capita Income in Maharashtra? Where Does Pune Rank?
eSakal