राज्यातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले जिल्हे कोणते? पुण्याचा कितवा नंबर?

Vinod Dengale

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल

विधिमंडळात सादर झालेल्या महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवालातून जिल्हानिहाय दरडोई उत्पन्नाची माहिती समोर आली आहे.

Which Districts Have the Highest Per Capita Income in Maharashtra

मुंबईचा 1 नंबर

मुंबई शहर आणि उपनगर अव्वल असून दरडोई उत्पन्न तब्बल 5,17,875 रुपये आहे.

ठाणे 2 नंबरला

ठाणे दुसऱ्या क्रमांकावर असून दरडोई उत्पन्न 4,44,283 रुपये आहे.

पुण्याचा तिसरा नंबर

राज्याची शैक्षणिक राजधानी पुणे यात तिसऱ्या स्थानावर असून दरडोई उत्पन्न 4,26,720 रुपये आहे.

नागपूर

नागपूर चौथ्या क्रमांकावर असून विदर्भातील एकमेव जिल्हा आहे. नागपूरचे दरडोई उत्पन्न 3,67,805 रुपये आहे.

सिंधुदुर्ग

विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा यात असून तेथील दरडोई उत्पन्न सुमारे 3,02,000 रुपये आहे.

नाशिक

नाशिक जिल्हा सहाव्या क्रमांकावर असून दरडोई उत्पन्न 3,00,260 रुपये आहे.

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर हा एकमेव मराठवाडा जिल्हा असून त्याचे दरडोई उत्पन्न
2,79,930 रुपये आहे.

शिवरायांची दखनी भाषेतील दुर्मिळ बखर उजेडात, मिरजेत मोठा शोध!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

येथे क्लिक करा