पुजा बोनकिले
हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहाराची गरज असते.
winter
esakal
हिवाळ्यात अंडी खाणे सर्वासाठी फायदेशीर असते.
eggs
esakal
अंडी शरीराला ताकद देतात आणि उष्ण ठेवण्यास मदत करतात.
Health
eskal
असली अंडी ओळखण्यासाठी एका वाटीत थंड पाणी घ्या आणि त्यात अंड ठेवा. जर अंड खर असेल तर खाली बसेल आणि वर तरंगला तर जमजावे बनावट आहे.
water
esakal
खर अंड ओळखण्यासाठी कानाजवळ आणा आणि शेक करा. जर तुम्हाला पाण्यासारखा आवाज आला तर समजावे की जुने आणि नकली अंड आहे.
शिजवा आणि चाचणी कर. जेव्हा तुम्ही अंडी शिजवता तेव्हा अंड्याचा पिवळा भाग पसरवतो आणि पांढरा भाग रबरीसारखा बनतो. खरा स्थानिक अंड्याचा पिवळा भाग जाड आणि खोल पिवळा किंवा नारंगी असतो.
अंडी टॉर्च किंवा मोबाईल लाइटसमोर टेस्ट करू शकता. खऱ्या अंड्यात पिवळा भाग एका जागी दिसतो पण नकली अंड्यात आतील थर अस्पष्ट दिसतो.
World Kindness Day 2025:
Sakal