वजन कमी करायचंय? स्वयंपाकघरातील हे सुखे फळ नक्की ट्राय करा!

Aarti Badade

वजन कमी करण्याचे आव्हान

आजकाल वजन कमी करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. पण काही सोप्या उपायांनी हे शक्य आहे.

Eat Raisins the Right Way to Boost Your Weight Loss Journey

|

Sakal

स्वयंपाकघरातील रहस्य

तुम्ही जिम आणि डाएटिंगसोबतच स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा वापर करूनही लवकर वजन कमी करू शकता.

Eat Raisins the Right Way to Boost Your Weight Loss Journey

|

Sakal

हिरवे मनुके

सुकामेवा केवळ ऊर्जा देत नाही, तर त्यापैकी हिरवे मनुके वजन कमी करण्यास मदत करतात.

Eat Raisins the Right Way to Boost Your Weight Loss Journey

|

Sakal

फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स

हिरव्या मनुक्यांमध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे भूक नियंत्रित करतात आणि चयापचय (metabolism) वाढवतात.

Eat Raisins the Right Way to Boost Your Weight Loss Journey

|

Sakal

सकाळी खाण्याचे फायदे

सकाळी ८-१० हिरवे मनुके खाल्ल्याने दिवसभर भूक कमी लागते आणि पचनक्रियाही सुधारते.

Eat Raisins the Right Way to Boost Your Weight Loss Journey

|

Sakal

योग्य वेळ

जेवण करण्यापूर्वी मनुके खाल्ल्यास तुम्ही जास्त खाणे टाळू शकता. तसेच, ते स्नॅक्स म्हणूनही उत्तम आहेत.

Eat Raisins the Right Way to Boost Your Weight Loss Journey

|

Sakal

योग्य पद्धत

मनुके थेट खाण्याऐवजी, ते काही तास पाण्यात भिजवून खाणे जास्त फायदेशीर असते.

Eat Raisins the Right Way to Boost Your Weight Loss Journey

|

Sakal

डीमार्ट हे नाव कसे पडले?

Story Behind the Name 'DMart

|

Sakal

येथे क्लिक करा