हे आहे अनिल कपूरच्या फिट आणि हँडसम दिसण्यामागचं रहस्य

Anuradha Vipat

अनिल कपूर

वयाच्या 67 व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असा अनिल कपूरचा फिटनेस आहे

secret behind Anil Kapoor's fit and handsome look

फिटनेसमागचं रहस्य

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनिल कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरने वडिलांच्या फिटनेसमागचं रहस्य सांगितलं आहे

secret behind Anil Kapoor's fit and handsome look

हँडसम दिसण्यामागचं रहस्य

सोनम बोलताना म्हणाली की अनिल कपूर कधीच दारु पित नाहीत किंवा त्यांना सिगारेटचंही व्यसन नाही. त्यांच्या फिट आणि हँडसम दिसण्यामागचं रहस्य हेच आहे.

secret behind Anil Kapoor's fit and handsome look

इंडस्ट्रीत काम

अनिल कपूर हे गेल्या 40 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करत आहेत

secret behind Anil Kapoor's fit and handsome look

सुरुवातीच्या काळात

अनिल कपूर हे सुरुवातीच्या काळात थिएटरबाहेर ब्लॅकमध्ये चित्रपटांची तिकिटं विकायचे.

secret behind Anil Kapoor's fit and handsome look

या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात

1971 मध्ये त्यांनी ‘तू पायल मैं गीत’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली

secret behind Anil Kapoor's fit and handsome look

RARKPK पाहताच करण जोहरवर संतापली कंगना, म्हणाली...