पावसाळ्यात 'ही' भाजी ठरते अमृत! रक्तातील साखरेसह 6 त्रासांवर जबरदस्त उपाय

Aarti Badade

पावसाळ्यात कोथिंबीर खाण्याचे फायदे!

पावसात कोथिंबीर खाल्ल्याने पचन सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते.

coriander benefits in Monsoon | Sakal

पचनक्रिया सुधारते

कोथिंबीरमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस व ऍसिडिटी यांपासून आराम मिळतो.

coriander benefits in Monsoon | Sakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्समुळे कोथिंबीर संसर्गांपासून शरीराचे संरक्षण करते.

coriander benefits in Monsoon | Sakal

पोषक तत्वांचा खजिना

कोथिंबीरमध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन A, C आणि K भरपूर प्रमाणात असतात.

coriander benefits in Monsoon | Sakal

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते

कोथिंबीर बियांचे पाणी प्यायल्याने मधुमेह नियंत्रित राहतो.

coriander benefits in Monsoon | Sakal

वजन कमी करण्यात मदत करते

कॅलरीज कमी व फायबर जास्त असल्याने कोथिंबीर वजन नियंत्रणात ठेवते.

coriander benefits in Monsoon | Sakal

त्वचेसाठी फायदेशीर

अँटी-बॅक्टेरियल व अँटी-इंफ्लेमेटरी गुण त्वचेच्या त्रासांवर उपयुक्त ठरतात.

coriander benefits in Monsoon | Sakal

नैसर्गिक डिटॉक्सिफायर

कोथिंबीर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.

coriander benefits in Monsoon | Sakal

महत्त्वाची टीप!

कोथिंबीर स्वच्छ धुऊनच खावी आणि प्रमाणाबाहेर खाऊ नका.

coriander benefits in Monsoon | Sakal

तुमची नावडती भाजी आहे चामखिळीवर रामबाण उपाय

cabbage health benefits | Sakal
येथे क्लिक करा