Aarti Badade
सण-समारंभ असो वा हॉटेलमधील जेवण, पनीर टिक्का किंवा मटर पनीरसारख्या पदार्थांशिवाय खाद्यप्रेमींचे बेत पूर्ण होत नाहीत.
History of paneer
Sakal
त्या काळात बंगालमध्ये दुधात सायट्रिक ॲसिड मिसळून दूध फाडण्याची आणि त्यापासून पनीर (छेना) बनवण्याची पद्धत पोर्तुगीजांनी सुरू केली.
History of paneer
Sakal
भारतात ज्याला आपण पनीर म्हणतो, त्याला पर्शियन भाषेतून नाव मिळाले आहे आणि परदेशात त्याची ओळख 'कॉटेज चीज' म्हणून आहे.
History of paneer
Sakal
आज जगभरात विविध चविष्ट रेसिपीज बनवून पनीरला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम भारतीय आचारी आणि खाद्यसंस्कृतीने केले आहे.
History of paneer
Sakal
काही इतिहासकारांच्या मते पोर्तुगीज भारतात येण्यापूर्वीच मुघल काळात विविध शाही पक्वान्नांमध्ये पनीरचा वापर केला जात होता.
History of paneer
Sakal
भारतातील अत्यंत प्राचीन अशा संस्कृत भाषेतील चरकसंहिता ग्रंथात दूध फाडून औषधी आणि आहारासाठी पदार्थ बनवण्याची पद्धत लिहिलेली आहे.
History of paneer
Sakal
ग्रंथात दूध उकळताना त्यात काही द्रव्य टाकून दूध फाडण्याच्या या प्रक्रियेला ‘तक्राकुर्चिका’ म्हटले गेले आहेयाचा शोध भारतात खूप आधीच लागला होता.
History of paneer
Sakal
शोध कोणीही लावला असला, तरी आज पनीर हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि भारतीय स्वयंपाकघरातील एक अढळ घटक बनले आहे.
History of paneer
Sakal
Moringa leaf powder benefits
Sakal