करीनासाठी 'ही' गोष्ट खूप महत्त्वाची, स्वत:चं केला खुलासा

Anuradha Vipat

या चित्रपटामुळे चर्चेत

अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या आगामी ‘क्रू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Kareena kapoor

खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल

या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत करीना तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. 

Kareena kapoor

मानसिक स्वास्थ्य

मुलाखतीत बोलताना, खुश राहण्यासाठी मानसिक स्वास्थ्य खूप महत्त्वाचं असतं, असं तिने म्हटलं आहे

Kareena kapoor

प्रसिद्धी, पैसा, करिअर

आयुष्यात प्रसिद्धी, पैसा, करिअर या सर्व गोष्टी असूनही जर मानसिक शांतता नसेल तर त्या सर्वांचा काहीच अर्थ नाही, असंही ती म्हणाली आहे.

Kareena kapoor

ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण

पुढे बोलताना ती म्हणाली, “माझ्या मते माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यापैकी माझ्याकडे असलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी खुश आहे. माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे

Kareena kapoor

ओटीटी प्लॅटफॉर्म

करीनाने नुकतंच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे

Kareena kapoor

सईच्या अभिनयाची भूमीला पडली भुरळ !