हा होता आलिया भट्टचा पहिला सिनेमा

Anuradha Vipat

आलिया भट्ट

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट ओळखली जाते.

Alia Bhatt's first film

३१वा वाढदिवस

आज १५ मार्च रोजी आलियाचा वाढदिवस आहे. आलिया तिचा ३१वा वाढदिवस मुलगी राहा आणि पती अभिनेता रणबीर कपूरसोबत साजरा करणार आहे.

निर्माता आणि दिग्दर्शक

आलियाचे वडील महेश भट्ट हे प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. तिची बहीण पूजा भट्ट देखील अभिनेत्री आहे. 

Alia Bhatt's first film

बॉलिवूडमध्ये पदार्पण

आलिया भट्टने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण हा आलियाचा पहिला चित्रपट नव्हता

Alia Bhatt's first film

चित्रपटात काम

यापूर्वी आलियाने वयाच्या ६व्या वर्षी देखील एका चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाचे नाव ‘संघर्ष’ असे आहे.

Alia Bhatt's first film

अभिनयाचं कौतुक

गंगूबाई काठियावाडीमधील आलियाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले आहे.

Alia Bhatt's first film

सोनालीने केला तिच्या आयुष्यातील 'त्या' अफवेबद्दल खुलासा