अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान

Anuradha Vipat

अमिताभ बच्चन 

बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन 

पुरस्काराने गौरविण्यात येणार

आता सिनेसृष्टीतील बिग बींच्या या कारकीर्दीबद्दल आणि योगदानाबद्दल यंदा त्यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

लता दीनानाथ मंगेशकर

गेल्यावर्षी लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात आला होता.

यांना जाहीर

यंदा हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्कार सोहळा

दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२व्या पुण्यतिथीनिमित्ताने येत्या २४ एप्रिलला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

दीनानाथ नाट्यगृह

हा सोहळा दीनानाथ नाट्यगृह येथे हा संपन्न होणार आहे

विजय कोंडकेंचा ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला