विजय कोंडकेंचा ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

३४ वर्षानंतर

निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडकेंचा ३४ वर्षानंतर ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येत आहे.

लेकीची माया

नात्यांचे महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया दाखवून देणारा यावर आधारित ‘लेक असावी तर अशी’ हा चित्रपट आहे

मराठी चित्रपट

हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला आपल्या भेटीला येत आहे

निर्मितीची व दिग्दर्शनाची धुरा

‘लेक असावी तर अशी या चित्रपटाच्या निर्मितीची व दिग्दर्शनाची धुरा विजय कोंडके यांच्याकडे आहे.

अनावरण सोहळा

या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला

प्रेमाच्या नात्यांचा प्रवास

‘चित्रपटातील कुटुंबाच्या प्रेमाच्या नात्यांचा प्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जाईल’, असा विश्वास दिग्दर्शक विजय कोंडके यांनी यावेळी व्यक्त केला. 

दीपिका पदुकोणने केलं भरतकाम, शेअर केला फोटो