मोहन जोशींना ‘झी जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान

Anuradha Vipat

‘झी नाट्य गौरव २०२४’

मराठी नाट्यसृष्टीत प्रतिष्ठित व मानाचा समजला जाणारा ‘झी नाट्य गौरव २०२४’ हा पुरस्कार सोहळा काही दिवसांपूर्वी अतिशय उत्साहात पार पडला. 

Mohan Joshi

जीवन गौरव पुरस्कार

यावर्षी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

Mohan Joshi

नाटके

एकूण पन्नासपेक्षा अधिक नाटके मोहन जोशींनी गाजवली आहेत.

Mohan Joshi

झी मराठी वाहिनी

झी नाट्य गौरव पुरस्कार २०२४’ या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण रविवारी ७ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर करण्यात येणार आहे.

Mohan Joshi

या सोहळ्यात...

या सोहळ्यात विविध गाजलेल्या नाटकातील प्रवेशांक प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

Mohan Joshi

मालिका आणि चित्रपट

केवळ नाटकच नव्हेतर मालिका आणि चित्रपटांमध्येही मोहन जोशींनी स्वत:चा ठसा उमटवला आहे

Mohan Joshi

निवडणुकांबद्दल सईनं केलं वक्तव्य,म्हणाली...