१ हजार वर्षे जुने, २४ तामिळ ताम्रपट परत मिळणार; भारत-नेदरलँडचा करार, PM मोदींनी दिली गूडन्यूज

सूरज यादव

नेदरलँड

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री नेदरलँडमध्ये दाखल झाले. शनिवारी त्यांनी नेदरलँडच्या पंतप्रधानांची भेट घेतली.

Tamil copper plates

|

Esakal

चोल ताम्रपट

नेदरलँडकडून ११ व्या शतकातील ऐतिहासिक असे चोल ताम्रपट भारताला देण्यात आले.

Tamil copper plates

|

Esakal

१० शतक जुने

जवळपास १ हजार वर्षे जुने असे हे ताम्रपट चोल साम्राज्याशी संबंधित आहेत.

Tamil copper plates

|

Esakal

२१ मोठ्या पट्ट्या

नेदरलँडसोबत कराराअंतर्गत हे ताम्रपट लवकरच भारतात आणले जातील. यात २१ मोठ्या आणि ३ लहान तांब्यांच्या पट्ट्या आहेत.

Tamil copper plates

|

Esakal

तामिळ भाषा

ताम्रपटावर असलेले बहुतांश लेख हे तामिळ भाषेत आहेत. पंतप्रदान मोदींनी याचे काही फोटो शेअर केले आहेत.

Tamil copper plates

|

Esakal

चोल राजे

राजा राजेंद्र चोल पहिला आणि त्यांचे वडील राजा राजराजा चोल पहिला यांच्याशी संबंधित माहिती या ताम्रपटावर आहे.

Tamil copper plates

|

Esakal

युरोपीय देश

१९व्या शतकात जेव्हा युरोपीय देशांकडून भारत आणि आशियात व्यापाराशी संबंधित शोध सुरू असताना हे ताम्रपट परदेशात नेले होते.

Tamil copper plates

|

Esakal

ताम्रपट

ताम्रपट हे तांब्याच्या बनलेल्या पट्ट्या असतात. यावर जुन्या काळात काही महत्त्वाच्या नोंदी लिहून ठेवलेल्या असत.

Tamil copper plates

|

Esakal

कॅप्टागनला जिहादी ड्रग्ज का म्हणतात? औषध म्हणून केलं होतं तयार

Drugs

|

Esakal

इथं क्लिक करा