कॅप्टागनला जिहादी ड्रग्ज का म्हणतात? औषध म्हणून केलेलं तयार

सूरज यादव

182 कोटींचं ड्रग्ज

कॅप्टागन या ड्रग्जचा मोठा साठा भारतीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने जप्त केला आहे. जवळपास १८२ कोटींचा हा साठा असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलीय.

Captagon

|

Esakal

कारवाई

ऑपरेशनल रेजपील अंतर्गत ड्र्ग्ज तस्करांवर कारवाई केली गेली. ड्रग्जचा हा साठा पश्चिम आशियात पाठवला जात होता.

Captagon

|

Esakal

कॅप्टागन

कॅप्टागनला जिहादी ड्रग्ज म्हणूनही ओळखलं जातं. हे फेनेथिलाइन या कृत्रिम उत्तेजक औषधाशी संबंधित नाव आहे.

Captagon

|

Esakal

औषध

१९६०च्या दशकात हे औषध विविध आजारांवर उपचारासाठी तयार केलं होतं. मात्र याचा वापर नशेसाठी होऊ लागला.

Captagon

|

Esakal

बंदी

आंतरराष्ट्रीय पातळीवर कॅप्टागनवर बंदी घातली गेली. मात्र अनेक भागात उत्तेजक म्हणून याचा वापर केला जातो.

Captagon

|

Esakal

आक्रमकता

बलवृद्धी, भूक किंवा थकवा कमी करण्यासाठी कॅप्टागन वापरण्यात येतं. यामुळे तात्पुरत्या स्वरुपात आक्रमकता वाढते.

Captagon

|

Esakal

गरिबांचे कोकेन

ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करतं. या ड्रग्जला गरिबांचे कोकेन म्हणूनही ओळखण्यात येतं.

Captagon

|

Esakal

मध्य पूर्वेत वापर

कॅप्टागनचा वापर प्रामुख्यानं मध्य पूर्वेतील युद्धग्रस्त देशांमध्ये दहशतवादी आणि कट्टरपंथीय गटातील सैनिक करतात. त्यामुळे याला जिहादी ड्रग्ज म्हटलं जातं.

Captagon

|

Esakal

इन्स्टाग्रामचं Instants फीचर बंद कसं करायचं?

Instagram

|

Esakal

इथं क्लिक करा