एका व्यक्तीकडे किती बँक खाते असावेत?

संतोष कानडे

आर्थिक नियोजन

आर्थिक नियोजन सोपे करण्यासाठी एका व्यक्तीकडे तीन बँक खाती ठेवणे उपयोगी ठरू शकते.

सॅलरी

पहिले खाते सॅलरी किंवा उत्पन्न जमा करण्यासाठी वापरावे.

पगार

पगार जमा झाल्यानंतर आवश्यक रक्कम दुसऱ्या खात्यात वळवता येते.

घरखर्च

ते दुसरे खाते EMI, घरखर्च, बिल आणि रोजच्या खर्चासाठी ठेवता येते.

अनिवार्य खर्च

त्यामुळे महिन्याच्या अनिवार्य खर्चासाठी स्वतंत्र रक्कम उपलब्ध राहते.

गुंतवणूक

तिसरे खाते गुंतवणूक, म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटशी संबंधित व्यवहारांसाठी वापरता येते.

खर्च

गुंतवणुकीची रक्कम रोजच्या खर्चाच्या पैशांपासून वेगळी ठेवण्यास यामुळे मदत होते.

उत्पन्न

अशा पद्धतीने उत्पन्न, खर्च आणि गुंतवणूक यांचा हिशोब स्पष्ट राहतो.

बँक

मात्र प्रत्येक खात्याचे किमान शिल्लक, शुल्क आणि बँकेच्या अटी तपासणे महत्त्वाचे आहे.

आर्थिक शिस्त

त्यामुळे गरजेनुसार सॅलरी, खर्च आणि गुंतवणूक अशी तीन खाती ठेवणे आर्थिक शिस्तीसाठी उपयुक्त ठरू शकते.

म्युच्युअल फंड किती प्रकारचे असतात, कोणता निवडावा?

mutual fund selection

|

esakal

<strong>येथे क्लिक करा</strong>