ऐश्वर्या लेक आराध्याला घेऊन देश सोडून जाणार का?

Anuradha Vipat

मतभेद

काही मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबामध्ये मतभेद सुरू आहेत

Aishwarya leave the country

मोठे पाऊल

आता ऐश्वर्या राय बच्चन हिने मोठे पाऊल उचलल्याचे समजत आहे.

Aishwarya leave the country

देश सोडून जाणार

ऐश्वर्या आराध्याला घेऊन देश सोडून जाणार असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हणण्यात आले आहे.

Aishwarya leave the country

परदेशात पाठवण्याची तयारी

आराध्या बच्चनला परदेशात पाठवण्याची तयारी सुरू असल्याचेही बोलले जात आहे

Aishwarya leave the country

फॅन फॉलोइंग

आराध्या बच्चन आजकाल फॅन फॉलोइंगच्या बाबतीतही मोठ्या कलाकारांना टक्कर देत आहे. 

Aishwarya leave the country

शिक्षणासाठी

माहितीनुसार, ऐश्वर्या रायने आपल्या मुलीला पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Aishwarya leave the country

राजकारणात प्रवेश करणार की नाही यावर अमृताने दिली प्रतिक्रिया