जगातील पाच रहस्य, सत्य शोधताना वैज्ञानिकांनाही फुटला घाम

Shubham Banubakode

रहस्य

इतिहासात अनेक अशा गोष्टी आहेत ज्याचं रहस्य आजही कायम आहे. शेकडो वर्षे संशोधन करूनही काही प्रश्नांची उत्तरे अजून सापडलेली नाहीत.

सत्य शोधण्याचं आव्हान

प्राचीन काळातील काही शोध, शहरं आणि ऐतिहासिक व्यक्तींबाबत अनेक कथा आणि दावे केले जातात. मात्र यामागील खरे सत्य शोधणं आव्हान ठरले आहे.

आश्चर्यचकित गोष्टी

चीनच्या सम्राटाच्या मकबऱ्यातील मातीचे सैनिक, पेरूमधील रहस्यमय रेषा किंवा प्राचीन यंत्रणा यांसारख्या अनेक गोष्टी आजही आश्चर्यचकित करतात.

किन शी हुआंगचा मकबरा

चीनचा पहिला सम्राट मानल्या जाणाऱ्या Qin Shi Huang यांच्या मकबऱ्यात हजारो मातीचे सैनिक आढळले. मात्र हे सैन्य नेमके का बनवले गेले याचे रहस्य आजही कायम आहे.

एंटीकाइथेरा मेकॅनिझम

Antikythera Mechanism हे सुमारे १०० वर्षांपूर्वी सापडलेले प्राचीन यंत्र आहे. हे आकाशातील ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींची गणना करण्यासाठी वापरले जात होते.

5 World Mysteries Scientists Still Cannot Solve

|

esakal

नाझ्का लाईन्स

Nazca Lines या दक्षिण अमेरिकेतील पेरूमधील वाळवंटी भागात काढलेल्या विशाल रेषा आहेत. याबाबत आजही स्पष्ट उत्तर मिळालेले नाही.

5 World Mysteries Scientists Still Cannot Solve

|

esakal

अटलांटिसचे रहस्य

Atlantis हे प्राचीन काळातील अत्यंत विकसित आणि नियोजनबद्ध शहर असल्याचे मानले जाते. परंतु त्याचे ठोस पुरावे आजपर्यंत मिळालेले नाहीत.

5 World Mysteries Scientists Still Cannot Solve

|

esakal

क्लिओपात्राचा मृत्यू

Cleopatra ही प्राचीन इजिप्तमधील सर्वात प्रसिद्ध राणी मानली जाते. तिच्या मृत्यूबाबत आजही अनेक प्रश्न आहेत.

Ind vs NZ final Match चं ऑनलाइन तिकीट कसं बूक करायचं?

How to Book T20 World Cup 2026 Final Tickets

|

esakal

हेही वाचा -