सकाळ डिजिटल टीम
थायरॉईड असलेल्या अनेकांना नखं तुटणं, रफपणा आणि चमक कमी होणं जाणवतं.
प्रोटीन, व्हिटॅमिन E आणि बायोटिनयुक्त आहार घ्या – उदा. बदाम, अंडी, सोयाबीन, आवळा.
रात्री झोपण्याआधी नखांवर आणि नेल बेडवर ऑलिव्ह ऑइल लावा आणि मसाज करा.
मॅनिक्युअरमुळे नखांची साफसफाई होते, शेप मिळतो आणि नेल बेड चमकदार होतो.
नेल बफरने नखे स्मूथ होतील आणि नैसर्गिक चमक मिळेल.
नाजूक नखे जास्त वाढवू नयेत – फक्त व्यवस्थित शेपमध्ये ठेवा.
घरकाम करताना हातमोजे वापरा केमिकल्स आणि पाण्यापासून नखांचे संरक्षण करण्यासाठी ग्लोव्हज वापरा.
पुरेसे पाणी प्यावे आणि हातावर/नखांवर हँड क्रीम वापरावी.