Aarti Badade
बदलती जीवनशैली आणि तणावामुळे थायरॉईडच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पण घाबरू नका! योग्य आहार आणि व्यायामाने यावर नियंत्रण मिळवता येते.
Superfoods for Thyroid
Sakal
तज्ज्ञांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत महिलांना थायरॉईडचा त्रास ८ पट जास्त असतो. हार्मोनल बदल, गर्भधारणा आणि ताणतणाव ही याची प्रमुख कारणे आहेत.
Superfoods for Thyroid
Sakal
अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, सतत थकवा, केस गळणे, कोरडी त्वचा आणि मासिक पाळीतील अनियमितता ही थायरॉईडची मुख्य लक्षणे आहेत.
Superfoods for Thyroid
Sakal
थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी आयोडीन अत्यंत आवश्यक आहे. आहारात आयोडीनयुक्त मीठ, दूध, दही आणि मासे यांचा समावेश आवर्जून करा.
Superfoods for Thyroid
Sakal
थायरॉईड हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी अंडी, सूर्यफुलाच्या बिया, मशरूम, हरभरे आणि भोपळ्याच्या बिया खाणे फायदेशीर ठरते.
Superfoods for Thyroid
Sakal
पचन सुधारण्यासाठी सफरचंद, गाजर आणि पालक यांसारखी फायबरयुक्त फळे-भाज्या खा. तसेच डाळी, अंडी आणि पनीरमधून मिळणारे प्रोटीन चयापचय (Metabolism) सुधारते.
Superfoods for Thyroid
Sakal
जास्त प्रमाणात कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली आणि मुळा खाणे टाळा. तसेच सोया उत्पादने, जंक फूड, जास्त साखर आणि कॅफिनमुळे हार्मोनल असंतुलन वाढू शकते.
Superfoods for Thyroid
Sakal
थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी फक्त आहारच नाही, तर नियमित व्यायाम, ७-८ तासांची झोप आणि तणावमुक्त राहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
Superfoods for Thyroid
Sakal
Beetroot Skin Benefits |
Sakal