Aarti Badade
मानेतील ही छोटी ग्रंथी तुमच्या हृदयाचे ठोके आणि चयापचय नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावते.
Thyroid and heart attack link
Sakal
थायरॉईड संप्रेरक कमी झाल्यास सतत थकवा जाणवणे, वजन वाढणे, केस गळणे आणि थंडी वाजणे अशी लक्षणे दिसतात.
Thyroid and heart attack link
Sakal
थायरॉईड संप्रेरक जास्त प्रमाणात तयार झाल्यास वजन झपाट्याने कमी होणे, हात थरथरणे आणि चिंता वाटणे असे त्रास होतात.
Thyroid and heart attack link
Sakal
उपचार न केलेल्या थायरॉईडमुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात, ज्यामुळे हृदय निकामी होण्याचा किंवा अटॅकचा धोका वाढतो.
Thyroid and heart attack link
Sakal
वृद्ध रुग्णांमध्ये हायपरथायरॉईडीझममुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा आणि स्ट्रोकचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
Thyroid and heart attack link
Sakal
जर तुम्हाला वारंवार छातीत दुखत असेल किंवा विनाकारण हृदयाची धडधड वाढत असेल, तर ते थायरॉईडचे संकेत असू शकतात.
Thyroid and heart attack link
Sakal
TSH आणि थायरॉईड संप्रेरकाची साधी रक्त चाचणी करून तुम्ही हृदयविकाराचा संभाव्य धोका वेळीच टाळू शकता.
Thyroid and heart attack link
sakal
योग्य वेळी औषधोपचार सुरू केल्यास हृदयाचे कार्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
Thyroid and heart attack link
Sakal
Calcium rich foods for bone health
Sakal