ममता बॅनर्जींनी महुआ मोईत्रांना पुन्हा संधी दिली का?

कार्तिक पुजारी

लोकसभा

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकट्याने लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला आहे

mamta

ममता

ममता यांनी ४२ लोकसभेच्या जागेवर उमेदवार घोषित केले आहेत

mamta

तिकीट

खासदार नुसरत जहान यांचे तिकीट कापण्यात आले आहे

nusrat

मोईत्रा

दुसरीकडे, संसदेतून काढून टाकण्यात आलेल्या महुआ मोईत्रा यांना क्रिष्णनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे

mahua moitra

पठाण

तृणमूलकडून माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना देखीश बहारामपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे

yusuf pathan

चौधरी

काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात युसूफ पठाण यांची लढत होईल

adhir ranjan

काँग्रेस

तृणमूलकडून काँग्रेसला काही जागा सोडण्याची शक्यता होती. पण, या यादीमुळे आघाडी होण्याची शक्यता मावळली आहे

kharge

भाजपला धक्का! खासदाराने केला रामराम