वाघाला माणसाचा वास किती दूरवरून येतो?

संतोष कानडे

वाघ

वाघाची इंद्रिये अतिशय संवेदनशील असतात आणि तो विविध प्रकारचे वास ओळखू शकतो.

वैज्ञानिक प्रमाण

माणसाचा वास नेमका किती किलोमीटरवरून वाघाला जाणवतो, याचे निश्चित वैज्ञानिक प्रमाण उपलब्ध नाही.

वाऱ्याची दिशा

वास किती दूरपर्यंत पोहोचेल हे वाऱ्याची दिशा, वेग, आर्द्रता आणि जंगलातील परिस्थितीवर अवलंबून असते.

वाघ

वारा माणसाकडून वाघाच्या दिशेने वाहत असेल तर वास त्याच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते.

हालचाली

वाघ घ्राणेंद्रियाचा वापर परिसरातील इतर प्राण्यांची उपस्थिती आणि हालचाली ओळखण्यासाठी करतो.

रासायनिक संकेत

मूत्र आणि शरीरातील रासायनिक संकेतांमधून वाघाला इतर वाघांविषयी माहिती मिळू शकते.

माणसाची उपस्थिती

त्यामुळे काही परिस्थितींमध्ये वाघाला माणसाची उपस्थिती दिसण्याआधी वासातून जाणवू शकते.

पाच किलोमीटर

मात्र वाघाला माणसाचा वास एक, दोन किंवा पाच किलोमीटरवरून नक्की येतो असे सांगता येत नाही.

ऐकण्याची क्षमता

वाघाची दृष्टी आणि ऐकण्याची क्षमताही परिसरातील हालचाली ओळखण्यासाठी महत्त्वाची असते.

साखर न खाताही शुगर का वाढते?

sugar

|

esakal

<strong>येथे क्लिक करा</strong>