सकाळ डिजिटल टीम
टायगर श्रॉफने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये त्याचा चेहरा निस्तेज दिसत आहे.
टायगर श्रॉफला नुकताच डेंगी झाला होता, ज्यामुळे त्याच्या शरीरावर मोठा परिणाम झाला.
टायगरने फोटोला कॅप्शन दिलं आहे, "हे फोटो डेंगीमधून रिकव्हर झाल्यानंतर घेतले आहेत.
टायगरची मुरझावलेली अवस्था पाहून त्याचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत, त्याला लवकर बरे होण्याची शुभेच्छा दिली जात आहेत.
टायगरच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तो आता पूर्णपणे ठीक आहे आणि त्याच्या आरोग्याबाबत कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही.
टायगरने ‘सिंघम अगेन’ मध्ये सत्या या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती, जो बॉक्स ऑफिसवर चांगला गाजला.
टायगरचा आगामी चित्रपट 'बागी ४' लवकरच प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.