Sandip Kapde
मादी वाघिणीच्या शोधात वाघाने तब्बल शंभर किलोमीटरचा प्रवास केल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.
Tiger’s 100 KM Journey for Tigress
esakal
येडशी अभयारण्यात वावरणारा हा वाघ बारामती परिसराच्या दिशेने गेल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी मांडली आहे.
Tiger’s 100 KM Journey for Tigress
esakal
१९ डिसेंबर २०२४ रोजी ढेंबरेवाडी परिसरात ट्रॅप कॅमेऱ्यात या वाघाची पहिली छबी कैद झाली होती.
Tiger’s 100 KM Journey for Tigress
esakal
वन विभागाने छायाचित्रे प्रसारित केल्यानंतर हा वाघ टिपेश्वर अभयारण्यातून बाहेर पडलेला बछडा असल्याचे स्पष्ट झाले.
Tiger’s 100 KM Journey for Tigress
esakal
त्यावेळी अडीच ते तीन वर्षांचा असलेला हा बछडा आता चार वर्षांचा प्रौढ वाघ झाला आहे.
Tiger’s 100 KM Journey for Tigress
esakal
धामणगाव परिसरात शेतकऱ्याची जर्सी गाय ठार केल्यानंतर हा वाघ अचानक गायब झाला होता.
Tiger’s 100 KM Journey for Tigress
esakal
फेब्रुवारीमध्ये हा वाघ अहिल्यानगर जिल्ह्यातील चांदे बुद्रूक परिसरात आढळून आला.
Tiger’s 100 KM Journey for Tigress
esakal
चांदे बुद्रूक ते बारामती हे सुमारे शंभर किलोमीटरचे अंतर वाघाने पार केले असावे, असा अंदाज आहे.
Tiger’s 100 KM Journey for Tigress
esakal
बारामती परिसरात १३ सेंटीमीटर लांबीचे ठसे आढळल्याने तिथे मादी वाघिणीचा वावर असल्याची शक्यता आहे.
Tiger’s 100 KM Journey for Tigress
esakal
या वाघाने बीड जिल्ह्यातील आष्टी परिसरात काही शिकारी केल्याची माहिती वन विभागाने दिली.
Tiger’s 100 KM Journey for Tigress
esakal
वन अधिकाऱ्यांच्या मते, वाघ दोन दिवसांत शंभर किलोमीटरचे अंतर सहज पार करू शकतो.
Tiger’s 100 KM Journey for Tigress
esakal
सध्या या वाघाचा ठावठिकाणा नसल्याने वन विभाग त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
Tiger’s 100 KM Journey for Tigress
esakal
Hidden Bhaja Caves Near Pune
esakal