ट्रॉफीने भरलंय तिलक वर्माचं घर, त्यात आता आशिया चषकाची भर! पाहा PHOTO

Shubham Banubakode

अंतिम सामन्याचा हिरो

तिलक वर्माने आशिया कपच्या अंतिम सामन्यात शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने ६९ धावांची खेळी केली.

Tilak Varma Asia Cup Hero

|

esakal

क्रिकेटप्रमाणेच सुंदर घर

महत्त्वाचे म्हणजे जितका सुंदर तिलक वर्माचा खेळ आहे. तितकच सुंदर त्याचं घरही आहे. त्यांच्या घरात प्रत्येक खोलीत आधुनिक लायटिंग केली आहे.

Tilak Varma Asia Cup Hero

|

esakal

घराला स्टायलिश लूक

याशिवाय उबदार आणि हलक्या रंगांच्या दिव्यांमुळे लिव्हिंग रूम आलिशान आणि आरामदायी दिसते, तर झूमर आणि स्पॉटलाइट्स स्टायलिश लूक येतो.

Tilak Varma Asia Cup Hero

|

esakal

घरातील ट्रॉफी अन् मेडल्स

लिव्हिंग रूममधील टिव्ही सेटजवळ तिलकच्या ट्रॉफी आणि मेडल्स ठेवलेल्या आहेत. शोकेसमुळे हा कोपरा सुंदर दिसतो.

Tilak Varma Asia Cup Hero

|

esakal

हिरवीगार झाडे

घराभोवती हिरवीगार झाडे आणि फुलांनी सजलेली रोपे आहेत. ही झाडे घराला ताजी हवा आणि शांत वातावरण देते.

Tilak Varma Asia Cup Hero

|

esakal

श्वानासाठी विशेष जागा

घराच्या भिंतींवर पेंटिंग्स लावल्या आहेत. या पेंटिंग्स घराच्या रंगसंगतीशी जुळतात. तिलकच्या घरात त्याच्या श्वानासाठी खास जागा आहे.

Tilak Varma Asia Cup Hero

|

esakal

आकर्षक घर

घरातील प्रत्येक वस्तू, फर्निचर आणि लायटिंग काळजीपूर्वक निवडले आहे. यामुळे घर आकर्षक दिसतं.

Tilak Varma Asia Cup Hero

|

esakal

इथे आहे शिवरायांच्या सख्ख्या चुलत्यांसह भोसले घराण्यातील तिघांची समाधी...

Shivaji Maharaj

|

esakal

हेही वाचा -