तिलक वर्माची फिफ्टी मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी'?

रोहित कणसे

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 43 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला, या सामन्यात तिलक वर्माने 32 चेंडूत 63 धावांची अर्धशतकी खेळी.

tilak varma ipl 2024 trivia mumbai Indians lose every match after tilak verma score fifty runs ipl 2024

पण मुंबई संघाला विजय मिळवून देण्यात तिलक अयशस्वी ठरला, तो नेमका शेवटच्या षटकात बाद झाला आणि नंतर मुंबई संघही पराभूत झाला.

tilak varma ipl 2024 trivia mumbai Indians lose every match after tilak verma score fifty runs ipl 2024

तिलकने अर्धशतक केल्यानंतकही मुंबई इंडियन्स संघ पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ नसून खरंतर जेव्हा जेव्हा आयपीएलमध्ये तिलकने अर्धशतक झळकावलं तेव्हा तेव्हा मुंबईला पराभवाचा सामना करावा लागलाय.

tilak varma ipl 2024 trivia mumbai Indians lose every match after tilak verma score fifty runs ipl 2024

शनिवारी तिलकने आयपीएलमध्ये अर्धशतक करण्याची ही सहावी वेळ होती आणि त्याने अर्धशतक केलेल्या सहाही सामन्यात मुंबईने पराभव स्विकारला आहे.

tilak varma ipl 2024 trivia mumbai Indians lose every match after tilak verma score fifty runs ipl 2024

तिलकने आयपीएल 2022 मध्ये दोन, आयपीएल 2023 मध्ये एक आणि आयपीएल 2024 मध्ये आत्तापर्यंत तीन अर्धशतके केली आहेत, पण त्याने केलेल्या या सर्व सामन्यात मुंबईचा पराभव झालाय.

tilak varma ipl 2024 trivia mumbai Indians lose every match after tilak verma score fifty runs ipl 2024

तिलकने लखनौपूर्वी आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघांविरुद्ध झालेल्या सामन्यातही अर्धशतक केले होते.

tilak varma ipl 2024 trivia mumbai Indians lose every match after tilak verma score fifty runs ipl 2024

तिलकने 2022 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करताना दोन अर्धशतकं केली होती. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात 61 धावांची खेळी केली होती, पण त्या सामन्यात मुंबईला 23 धावांनी पराभूत व्हावे लागले.

tilak varma ipl 2024 trivia mumbai Indians lose every match after tilak verma score fifty runs ipl 2024

त्यानंतर 21 एप्रिल 2022 रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात तिलकने नाबाद 51 धावांची खेळी केली होती, त्या सामन्यातही मुंबईला 3 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते.

tilak varma ipl 2024 trivia mumbai Indians lose every match after tilak verma score fifty runs ipl 2024

आयपीएल 2023 मध्ये तिलकने एकमेव अर्धशतक रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध ठोकले होते. या वेळीही नाबाद 84 धावांची खेळी केली, पण मुंबईला 8 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.

tilak varma ipl 2024 trivia mumbai Indians lose every match after tilak verma score fifty runs ipl 2024

जुई गडकरीला तरुणीकडून धमकी