Aarti Badade
वांग्याची भाजी (Brinjal Curry) अनेकांना आवडत नाही, पण या वांग्याच्या कुरकुरीत कापांची (Crispy Brinjal Fry) चव खूपच चविष्ट आणि अद्वितीय लागते.
Crispy Brinjal Fry
Sakal
यासाठी लागेल: काळ्या रंगाचे वांगे, हळद, लाल तिखट, बेसन पीठ, जिरं-धना पावडर, रवा, तेल आणि मीठ.
Crispy Brinjal Fry
Sakal
सर्वात आधी वांग स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे जाड गोलाकार काप (Round slices) करावेत.
Crispy Brinjal Fry
Sakal
एका ताटात हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने-जिरेपूड आणि मीठ हे सर्व मिक्स करून घ्या.
Crispy Brinjal Fry
Sakal
वांग्याचे काप या मसाल्यात छान मिक्स करून घ्या. दोन्ही बाजूंनी कापांना मसाला चांगला लागला पाहिजे.
Crispy Brinjal Fry
Sakal
आता दुसऱ्या ताटात बेसन पीठ, रवा (Semolina) आणि मीठ हे सर्व एकत्र मिक्स करा.
Crispy Brinjal Fry
Sakal
मसाला लावलेले वांग्याचे काप या बेसन आणि रव्याच्या मिश्रणात छान घोळवून घ्या.
Crispy Brinjal Fry
Sakal
यानंतर तव्यावर तेल टाका आणि हे बेसन घोळवलेले वांग्याचे काप त्यावर ठेवून मंद आचेवर शॅलो फ्राय करा.
Crispy Brinjal Fry
Sakal
वांग्याचे काप दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा!
Crispy Brinjal Fry
Sakal
Saffron Purity Test
Sakal