Aarti Badade
अनेक लोकांना वारंवार लघवीच्या समस्येचा त्रास होतो. ऑफिस किंवा घराबाहेर असताना याची लाज वाटते.पाण्याचे असंतुलन, कमकुवत मूत्राशय किंवा मधुमेह ही याची कारणे असू शकतात.
Sakal
वारंवार लघवी होणे ही किरकोळ समस्या समजू नका; हे एखाद्या अंतर्निहित वैद्यकीय स्थितीचे लक्षण असू शकते.जास्त कॅफिन सेवन किंवा कमकुवत मूत्राशय स्नायू ही प्रमुख कारणे आहेत.
Sakal
वारंवार लघवी होण्याच्या समस्येवर घरगुती उपाय सांगितला आहे.हा उपाय मूत्राशय मजबूत करण्यास मदत करतो.
Sakal
या सोप्या उपायासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे. खजूर (Dates) - दोन, दूध (Milk) - एक ग्लास
Sakal
दररोज रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास दुधात दोन खजूर उकळा. खजूरमधील बिया काढून टाका आणि ते उकडलेले खजूर खा.
Sakal
खजूर खाल्ल्यानंतर गरम दूध प्या. दररोज रात्री हे करा. दररोज असे केल्याने वारंवार लघवी होण्याची समस्या हळूहळू कमी होईल.
Sakal
खजूरमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह असते, जे मूत्राशयाच्या स्नायूंना बळकटी देतात.
Sakal
नैसर्गिक साखर आणि खनिजे निर्जलीकरण (Dehydration) आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलन दूर करतात.
Sakal
Sakal