Aarti Badade
दररोज पेन्सिल डोळ्यांसमोर आणा आणि दूर न्या – फोकस सुधारतो, दृष्टी तीव्र होते.
फोन/लॅपटॉपवर काम करताना डोळे वेळोवेळी मिचकावणे आवश्यक, यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होतो.
दूधात बदाम, बडीशेप आणि साखर मिसळून रोज प्यायल्यास दृष्टी सुधारते.
व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेला आवळा दृष्टीसाठी अत्यंत फायदेशीर.
पायांना मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने डोळ्यांवर सकारात्मक परिणाम होतो.
गाजर, अक्रोड, पालक – हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.
सर्व उपाय करताना वैद्यकीय सल्ला घ्या. ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे.