आजचे राशिभविष्य 13 जून 2026! जाणून घ्या आजच्या दिवसाचे संकेत

Aarti Badade

मेष :

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

horoscope

|

Sakal

वृषभ :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

horoscope

|

Sakal

कर्क :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

horoscope

|

Sakal

सिंह :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

horoscope

|

Sakal

धनु :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

मकर :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

मीन :

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

horoscope

|

Sakal

मेथीच्या भाजीत शेंगदाण्याचा कूट वापरण्याआधी 'हे' वाचा!

make methi sabzi with peanut powder

|

Sakal

येथे क्लिक करा