1 ऑक्टोबर 2026 राशिभविष्य! 'या' राशींची आर्थिक कामे मार्गी लागतील

Aarti Badade

मेष :

व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

horoscope 

|

Sakal

वृषभ :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope 

|

Sakal

मिथुन :

हितशत्रुंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope 

|

Sakal

कर्क :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscope 

|

Sakal

सिंह :

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

horoscope 

|

Sakal

कन्या :

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

horoscope 

|

Sakal

तुळ :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.

horoscope 

|

Sakal

वृश्‍चिक :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

horoscope 

|

Sakal

धनु :

शत्रुपिडा नाही. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope 

|

Sakal

मकर :

आर्थिक निर्णय मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope 

|

Sakal

कुंभ :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होईल.

horoscope 

|

Sakal

मीन :

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

horoscope 

|

Sakal

दिवसभराचा Stress कमी करायचा? रोज करा 'हे' योगा!

stress reduce habit

|

Sakal

येथे क्लिक करा